सातारा : पुणे-महाबळेश्वर बसमध्ये बंदुकीची गोळी सापडल्यामुळे पाचगणी बसस्थानकात एकच खळबळ उडाली. पाचगणी पोलिसांनी बंदुकीची गोळी ताब्यात घेत त्या अनुषंगाने तपास सुरु केला आहे.
पुणे-महाबळेश्वर एसटी बस क्रमांक (एमच१४बीटी १२४४) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाचगणी बस स्थानकात आली. यावेळी प्रवाशांना बसमध्ये बंदुकीची गोळी दिसून आली. प्रवाशांनी तात्काळ वाहक धोत्रे यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. याबाबत पाचगणी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी चालक व वाहकाकडून बसमध्ये कोण प्रवासी कोणत्या वर्णनाचे पुण्यापासून बसले होते. कोणते प्रवासादरम्यान उतरले, कोणते पाचगणीमध्ये उतरले आहेत, याची माहिती घेतली. पोलिसांनी ही बंदुकीची गोळी ताब्यात घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक सतीश पवार करीत आहेत.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |