सातारा : अपार्टमेंटच्या पार्किंग लॉटमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अभिजीत दीपक जिरगे राहणार गजगौरी रेसिडेन्सी बिल्डिंग, रेल्वे स्टेशन जवळ, ओगलेवाडी, तालुका कराड यांची काळ्या रंगाची होंडा कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच 50 के 2732 ही अपार्टमेंटच्या पार्किंग लॉटमध्ये पार्क केली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक बामणे करीत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |