सातारा : गुरुकृपा ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेत सुमारे सव्वा दोन कोटींचा अपहार झाल्याची फिर्याद खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोर्वे, ता. खंडाळा येथील गुरुकृपा ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था मर्यादित मोर्वे येथील सोमनाथ अशोक जाधव, सुषमा आकाश जगताप, संदीप गोविंद जगताप सर्व राहणार मोर्वे, ता. खंडाळा यांनी आपापसात संगणमत करून संस्थेच्या सभासद खातेदारांनी संस्थेमध्ये ठेवलेल्या सोने तारण, ठेव तारण, मुदत ठेव, दाम दुप्पट ठेव, आवर्त ठेव, व्याज खर्च, बोगस लाभांश, बोगस इलेक्ट्रिक खर्च, बोगस स्टेशनरी खर्च, बोगस कर्ज, बोगस हाय परचेस कर्ज, बोगस घर बांधणी कर्ज, बोगस मॉर्गेज कर्ज, बोगस बँक भरणा या व इतर व्यवहारांमध्ये तसेच संगणकामध्ये छेडछाड करून, पदाचा दुरुपयोग करून संस्थेचे व ठेवीदारांच्या एकूण 2 कोटी 29 लाख 28 हजार 780 रुपयांचा अपहार करून संस्थेचे नुकसान केले आहे. याबाबतची फिर्याद रखमाजी आबाजी शेंडगे प्रमाणित लेखापरीक्षक खंडाळा यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक एम. के. इंगळे करीत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |