03:44pm | Mar 18, 2021 |
पुसेगाव: शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, खटाव तालुका प्रमुख दिनेश देवकर यांच्यासह शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. महावितरण अधिकारी यांची वागणूक उर्मट असून. पदाधिकार्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळेच उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला. जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहणार्या शिवसैनिकांवरती जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे यासारखे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा पोलीस यंत्रणेने सखोल तपास करून जनतेसाठी झटणार्या शिवसैनिकांना न्याय द्यावा, असे मत कोरेगाव शिवसेना तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे यांनी व्यक्त केले.
पुसेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देताना सचिन झांजुर्णे बोलत होते. यावेळी सातारा तालुका प्रमुख दत्ता नलवडे, कोरेगाव शहराध्यक्ष अक्षय बर्गे, वाहतूक सेनेचे सचिन जगताप, कोरेगाव उपतालुकाप्रमुख रमेश बोराटे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी सचिन झांजुर्णे म्हणाले, शिवसेनेची बांधिलकी नागरिकांच्या प्रश्नासंबंधित आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी अधिकार्यांनी नागरिकांशी अरेरावी करणे चुकीचे आहे. विज पुरवठा खंडित करने याला शिवसेनेचा विरोध नसून उडवाउडवीची उत्तरे देणे व कोणतीही पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित करणे याला शिवसेनेचा विरोध आहे. वसुली अधिकार्यांच्या गाडीची काच शिवसैनिकांनी या अधिकार्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे फोडली. तरीसुद्धा इतर अनेक खोटे कलमे लावून जनतेसाठी कार्यरत असणार्या शिवसैनिकांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी पोलिस यंत्रणेने सखोल चौकशी करून शिवसैनिकांना न्याय द्यावा ही कोरेगाव शिवसेनेच्या वतीने मी मागणी करतो असे सचिन झांजुर्णे म्हणाले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |