सातारा : इंदोली, ता. कराड गावच्या हद्दीत इंदोली चौक येथे मद्यप्राशन करून आरडाओरडा केल्या प्रकरणी तीन जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ रोजी ७.१५ वाजण्याच्या सुमारास इंदोली गावच्या हद्दीत इंदोली चौक येथे दुर्गा देवी विसर्जनावेळी गणेश मनोहर कुर्लेकर, वय ४८, संतोष राजाराम यादव, वय २५, सोमनाथ संजय चव्हाण, वय २२ सर्व राहणार इंदोली ता कराड यांनी मद्यप्राशन करून आरडाओरडा करत सरकारी कामाला अटकाव केल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल गजानन मनोहर कुर्लेकर यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |