10:40pm | Jun 10, 2023 |
सातारा : कराड च्या कृष्णा पॅलेस परिसरात बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या शंकर बदु जाधव रा. वाघेश्वर, मसूर, ता. कराड या इसमाला कराड पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत पन्नास हजार रुपये किंमतीचे पिस्तुल व तीनशे रुपयांची काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला आहे.
कराड विभागाचे उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना हॉटेल कृष्णा पॅलेस परिसरात एक इसम पिस्तुलासह येणार असल्याची माहिती मिळाली होती. ठाकूर यांनी ताबडतोब पोलिसांची दोन पथके पंचांसह या परिसरात तैनात केली. संशयिताचे परिसरात आगमन होताच पोलिसांनी त्याला पकडून त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी जाधव याच्या कमरेस पन्नास हजार रुपये किंमतीचे पिस्तुल आढळून आले. तसेच तीनशे रुपये किंमतीचे जिवंत राउंड जप्त करण्यात आले.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक आर. पी. पुजारी, अरुण दुबळे, सागर बर्गे, असिफ जमादार, प्रवीण पवार, सचिन साळुंखे, सुधीर जाधव यांनी सहभाग घेतला होता. संबंधित पथकाचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |