08:20pm | Feb 24, 2021 |
सातारा : सातार्यातील राजवाडा चौपाटीसमोर मंगळवारी दुपारी सुधीर देसाई यांच्यावरील कोयता हल्लाप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात राजू अनिल भोसले, संतोष अनिल भोसले व दोन अनोळखींवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
याबाबत सुधीर किसन देसाई (वय 47) रा. कारंडबी चौकीजवळ, मंगळवार पेठ, सातारा मूळ रा. पुनवडी, ता. सातारा यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी 1.30 च्या दरम्यान राजवाडा चौपाटीसमोर असलेल्या प्रिया टायपिंग झेरॉक्स दुकानासमोर चौघांनी कोयत्याने हल्ला केला होता. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. जमिनीच्या वादातून राजू अनिल भोसले, संतोष अनिल भोसले व दोन अनोळखी युवकांनी हा हल्ला केल्याची तक्रार देसाई यांनी दिल्यानंतर चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
जमिनीच्या वादातून देसाई व भोसले यांच्यात वाद होता. त्यातूनच हा प्रकार घडला असून देसाई यांच्या दोन्ही पायावर वार झाल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून घटनास्थळी अपर पोलीस अधिकारी धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी भेट देवून तपासाबाबत सूचना दिल्या. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत असून संशयित फरारी झाले आहेत.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |