04:28pm | Nov 30, 2020 |
पुसेगाव: रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या भारद्वाज पक्षाला पक्षीमित्रांमुळे जीवनदान मिळाले. पक्षीमित्रांनी केलेल्या या कामगिरीचे निढळ परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
याबाबत सविस्तर महिती अशी की, निढळ येथील उमेश सावंत आपल्या दुकानात जाण्यासाठी कारने ठोंबरेवाडी (निढळ) ता. या हायवेवरून जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला एक पक्षी जखमी होवून पडल्याचे लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवली. तर त्या ठिकाणी भारद्वाज पक्षी जखमी अवस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी या भारद्वाज पक्षावर प्राथमिक उपचार केले. जखमी भारद्वाज पक्षी बरा झालेनंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
याकामी श्री. सावंत यांना पक्षीमित्र सागर पवार, संग्राम यादव, अजित भोसले, प्रतिक सावंत व घनवट सेठ व इतर पक्षीमित्रांनी मदत केली. या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. जर असा पक्षी रस्त्यात तडफडत पडलेला असेल तर त्याला मदत करनेचेही आवाहन पक्षीमित्र करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |