पुसेगाव: केमिकलमध्ये अग्रेसर पिडिलाइट कंपनी कडून दिला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कार खटाव तालुक्यातील रणसिंगवाडी गावचे सुपुत्र सोमनाथ (आप्पा) भिमराव घोरपडे यांना जाहीर झाला. पूर्ण भारतामधून गुणवंत कामगार म्हणून मुंबईमध्ये निवड होऊन त्यांचा पुणे येथे त्यांच्या घरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी शिपी पॉलिमर कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग प्रमुख श्री. परदेशी स्वतः हजर होते.
विशेष म्हणजे पिडिलाइट ग्रुप कंपनीमध्ये सरासरी 7000 कामगार आहेत. त्यामधून महाराष्ट्र राज्यातील फक्त 2 कामगारांची निवड झाली. त्यामध्ये पुणे येथून सोमनाथ घोरपडे यांची निवड करण्यात आली. शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र संपर्कप्रमुख आप्पा घोरपडे यांचे बंधु आहेत.
या पुरस्काराबद्दल सोमनाथ घोरपडे यांचे ग्रामस्थ रणसिंगवाड़ी, श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान, श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट, हर्ष फाउंडेशन आणि घोरपडे परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |