बुध: खटाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतीसंवेदनशील असलेल्या विसापूर ग्रामपंचायत निवडणुकीत 4 अर्ज अवैध ठरल्याने 13 पैकी सागर साळुंखे गटाच्या 3 जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे विसापूर ग्रामपंचायतीसाठी आमदार शशिकांत शिदे यांचे समर्थक पैलवान सागर साळुंखे व आमदार महेश शिंदे यांचे समर्थक हरी सावंत या दोन गटात आता 10 जागांसाठी दोन गटात समोरासमोर लढत होणार आहे.
दरम्यान, गत ग्रामपंचायत निवडणुकीत सागर साळुंखे यांच्या गटाने 11 पैकी 10 जागा मिळवत सत्तांतर केले होते. यंदा गावाची सदस्य संख्या 2 ने वाढून 13 झाली आहे. मात्र निवडणूक 10 जागांसाठीच होणार असल्याने अटीतटीची रंगतदार लढत होणार आहे. आमदार महेश शिंदे गटाच्या हरी सावंत यांच्या गटाचे चार अर्ज बाद झाल्यामुळे ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन करण्यासाठी आता त्यांना 10 पैकी 7 जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. तर सागर साळुंखे गटाला सत्तेसाठी 4 जागांची आवश्यकता असणार आहे.
सागर साळुंखे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत. तर हरी सावंत हे सत्तांतरसाठी प्रयत्न करत असून दोन्ही गटांनी सत्तेसाठी या ठिकाणी चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे विसापूरचे मतदार या निवडणुकीत कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |