06:07pm | Dec 03, 2021 |
पुसेगाव : "भारताचे भविष्य हे तरुणांच्या खांद्यावरच असते. म्हणून तरुण पिढीने सकारात्मक दृष्टीने विचार करून मतदार नोंदणीचे महत्व समजून घेतले पाहिजे. तसेच करिअरसाठी चांगले संस्कार व वाचन उपयुक्त पडत असते. आपल्या देशातील लोकशाहीच्या विकासासाठी नागरिकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे असे प्रतिपाद खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले.
पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागांअंतर्गत आयोजित नवीन मतदार नोंदणी अभियान उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
नायब तहसीलदार शिर्के म्हणाले,"ग्रामीण व शहरी भागात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वीप (sveep) हा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याचे सांगितले.व याची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे म्हणाले, भारतीय लोकशाही ही देशाची महान परंपरा आहे. परंतु नवीन मतदार नोंदणी अभियानामुळे भारतीय लोकशाही बळकट व लोकाभिमूख होईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून १८ वर्षावरील मतदारामध्ये जन जागृती करणे आवश्यक आहे, असे म्हणाले.
या कार्यक्रम प्रसंगी मंडल अधिकारी साबळे, पुसेगावचे तलाठी बोबडे, पुसेगाव प्रा.डॉ. संजय क्षीरसागर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नलवडे डी. बी. यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सोनार एम.बी. तर आभार प्रा. कट्टे ए. पी. यांनी मानले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |