04:07pm | Oct 09, 2020 |
नवी दिल्ली: संपूर्ण जग सध्या कोरोना संकटाने हैराण झाले असताना आता एक नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत नवीन इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड (युनिसेफ) आणि त्यांच्या इतर सहकारी संस्थांनी करोनासंदर्भातील दिलेल्या इशार्यानुसार दर वर्षाला 20 लाख बाळांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली आहे.
डब्ल्यूएचओच्या अहवालामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास गर्भामधून बाहेर येणार्या बाळांचा मृत्यू दर अधिक असेल असं म्हटलं आहे. हा धोका इतका अधिक आहे की दर 16 सेकंदांनी एक मेलेलं बाळं जन्माला येईल असं अहवालात म्हटलं आहे. 28 आठवडे किंवा त्यानंतर बाळाचा गर्भाशयात किंवा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाल्यास त्याला वैद्यकीय भाषेत स्टिलबर्थ असं म्हणतात. दर वर्षाला 20 लाख बाळांचा मृत्यू होईल असं डब्यूएचओने म्हटलं आहे. विकसनशील देशांमध्ये या पद्धतीच्या मृत्यूचा दर अधिक असेल असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
डब्ल्यूएचओने प्रकाशित केलेल्या या अहवालामध्ये दरवर्षी 20 लाख मेलेल्या बाळांची प्रकरण समोर येतील अशं म्हटलं आहे. 28 आठवडे गर्भाशयामध्ये वाढ झाल्यानंतर जन्माआधीच बाळ गर्भाशयामध्ये दगावण्याचा स्टिलबर्थ असं म्हणतात. संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संघटनेने मागील वर्षी उप-सहारा, आफ्रिका तसेच दक्षिण आशियामधील चारपैकी तीन प्रकरण ही स्टिलबर्थची होती असं म्हटलं आहे.
करोनाचा संसर्ग वाढल्यास स्टिलबर्थचे प्रमाण वाढेल असं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे. विकसनशील देशांमध्ये करोनामुळे आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होईल आणि या सेवा 50 टक्क्यांपर्यंत कमी होईल. 117 विकसनशील देशांमधील स्टिलबर्थची संख्या दोन लाखांनी वाढेल. स्टिलबर्थचे प्रमाण प्रसुतीदरम्यान सर्वाधिक म्हणजे 40 टक्के इथके आहे. मात्र महिलांनी योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास आणि योग्य ठिकाणी उपचार घेतल्यास ही संख्या कमी होऊ शकते असं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |