07:14am | Sep 20, 2021 |
कराड : भाजपाचे वादग्रस्त नेते किरीट सोमय्या हे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कोल्हापूरला पुरावे गोळा करण्यासाठी निघालेले असताना आज (सोमवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड पोलिसांनी कराड रेल्वे स्थानक त्यांना परिसरात ताब्यात घेतले. कोल्हापूर व सातारा पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. मुंबईवरुन किरीट सोमय्या कोल्हापूर जाण्यासाठी महालक्ष्मी एक्सप्रेसने निघाले असता, त्यांचा मुंबईपासून पोलिसांनी पाठलाग केला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरला जाऊ नये असे आवाहन पोलिसांनी सोमय्या यांना केल्या नंतर ते कराडला थांबण्यास तयार झाले. कराड रेल्वे स्टेशन वर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर तेथून. मुंबईला ला जाण्यास सोमय्या तयार झाले आहेत. दरम्यान,काळी दहा वाजता ते कराड येथे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |