सातारा : शुक्रवार पेठेतील जनता दरबार हॉलमध्ये कोव्हीड योद्धा याचा सत्कार घेवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आयोजकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणाची तक्रार स्वत: शाहूपुरी पोलिसांनी दिली असून गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
सचिन उर्फ गोलू विलास साळुंखे (वय 34, रा.केसरकर पेठ) याच्याविरुध्द गुन्हा दाखल असून याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक नितीन घोडके यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहेे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 6 रोजी ही घटना घडली आहे. तक्रारदार पोलिस नितीन घोडके हे होमगार्डसोबत गस्त घालत होते. त्यावेळी दरबार हॉल येथे कोव्हीड योध्दा यांचा सत्कार कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमाला कोणतीही परवानी नव्हती. तसेच कार्यक्रमात फिजीकल डिस्टन्सिंग ठेवले गेले नव्हते. याबाबतची पोलिसांनी माहिती घेतली असता त्याचे आयोजन सचिन साळुंखे याने केले असल्याचे समोर आले. पोलिसांनी प्राथमिक माहिती व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सध्या कोरोना संसर्गामुळे भारत व महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी आदेश काढून सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवू नये, असे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी यांनीही साथरोग प्रतिबंध कायदा राबवून जमावबंदी आदेश लागू केले आहेत. जनता हॉलमधील कार्यक्रमात याची पायमल्ली झाल्याने स्वत: पोलिसांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |