सातारा : सातार्यातील तांदूळ आळी येथे बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून वृध्द महिलेला बेदम मारहाण करत चोरी केली. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी घरातून देवतांच्या मुर्ती चोरी केल्या आहेत. दरम्यान, वृध्द महिला मारहाणीत बेशुध्द पडल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उषा दामोदर माजगावकर (वय 81, रा.तांदूळ आळी परिसर, सातारा) असे जखमी झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वृध्द महिला घरात घटनेवेळी एकट्या होत्या. रात्री 10 वाजण्याच सुमारास घरात काही चोरटे शिरले. चोरट्यांनी वृध्देला दमदाटी, शिवीगाळ करत मारहाण केली. वृध्देने चोरट्यांचा प्रतिकार केला मात्र चोरट्यांनी बेदम मारहाण करत त्यांना बांधून ठेवले. या घटनेत त्या बेशुध्द पडल्या.
मारहाणीच्या घटनेनंतर चोरट्यांनी घरातील देवतांच्या मुर्ती चोर्या केल्या व तेथून पळ काढला. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण नर्मिाण केले. शेजारी असणार्यांनी जखमी वृध्द महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. मात्र वृध्द महिला बेशुध्द असल्याने नेमक्या घटनेची माहिती मिळण्यास पोलिसांना अडचण आली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना काही धागेदोरे मिळाले असून पोलिसांनी विविध अंगाने तपासाला सुरुवात केली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |