सातारा : कोरेगाव येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात एका 25 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.
याबाबत पोलीसांनी दिलेली महिती अशी, ईश्वर चंद्रकांत घोरपडे (वय 25) रा. सायगाव, ता. कोरेगाव हा युवक शुक्रवार दि. 15 रोजी सकाळी 7 वा. सुमारास सायगाव येथून साताराकडे दुचाकीवरुन येत असताना कोरेगाव, ता. कोरेगाव येथील देसाई पेट्रोल पंपासमोर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |