12:30pm | Sep 25, 2021 |
कराड : कराडच्या रूक्मिणीनगर परिसरात ३४ वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रूक्मिणीनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या ठाणेकर कुटूंबातील महिलेचा निर्घृण खून झाल्याचे शनिवारी उघडकीला आले. शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा असल्याने पोलीस बंदोबस्तात असतानाच सकाळी रूक्मिणीनगर येथे खून झाल्याची घटना समोर आली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या महिलेच्या खुनाच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान खुनाच्या घटनेने रूक्मिणीनगर परिसर पुन्हा एकदा हादरून गेला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |