कराड : मागिल वर्षी कराड तालुक्यातील शेणोली येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये काही मंडळींनी धाडसी चोरीचा प्रकार केला असता कराड तालुक्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासाचे स्किल वापरून आरोपी ताबडतोब अटक केले होते, परंतु सदर घटनेला काही महिने उलटले असतानाच काल शुक्रवारी पहाटे अद्यात व्यक्तींनी ATM मशीन फोडण्याचा प्रयत्न केला असुन या मशीन मधुन नेमकी किती रक्कम चोरीला गेली ते समजू शकले नाही.
या घटनेचे गांभीर्य ओळखून कराड चे उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील व पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. हा गुन्हा कराड तालुका पोलिस स्टेशनला दाखल झाला असुन सज्जन जगताप अधिक तपास करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |