09:03am | Dec 24, 2022 |
फलटण : आज दि.२४ रोजी सकाळी फलटण जवळील बाणगंगा नदीवर पुणे कडून दहिवडीकडे जात असताना बाणगंगा नदीच्या पुलावर चालकाला अंदाज न आल्याने आ.गोरे यांनी गाडी बाणगंगा नदी वरील पुलावरून 50 फूट खाली कोसळली. माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे हे आज सकाळी पुणे येथून दहिवडीकडे जात असताना, फलटण शहरानजीक असणाऱ्या बाणगंगा नदीवरील पुलावर त्यांच्या गाडीच्या चालकाला अंदाज न आल्याने त्यांची गाडी बाणगंगा नदी पुलावरून सुमारे 50 फूट खाली पात्रामध्ये कोसळली. यावेळी या गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांचा चालक त्यांचा अंगरक्षक तसेच स्वीय सहाय्यक होते. अपघात झाल्यानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले, अपघातातील जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी आ. गोरे यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तसेच इतर जखमींवर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीही स्थिर आहे. दरम्यान आमदार गोरे यांच्या अपघाताची माहिती मिळताच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी पुण्याकडे धाव घेतली आहे.
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |

सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |