01:14pm | Nov 24, 2020 |
सातारा: पुणे बेंगलोर हायवेवरील उंब्रज मध्ये रहदारीच्या ठिकाणी असलेले एक बॅटरीचे दुकान चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास फोडले. या रस्त्यावर कायम रहदारी असतानाही चोरट्यांनी हे दुकान फोडून सुमारे 50 हजार रूपयांच्या 28 बॅटरी लंपास केल्या. त्यामुळे या चोरीबाबत परिसरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे - बेंगलोर महामार्गावर उंब्रज येथील एका पेट्रोलपंपानजिक सुपेरिअर नावाचे बॅटरीचे दुकान आहे. या दुकानात नवीन बॅटरी विक्री तसेच जुन्या बॅटरीच्या दुरूस्तीचे काम चालते. या दुकानाचे मालक जॉय आण्णा मुळ राहणार केरळ सध्या उंब्रज येथे वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले. दुसर्या दिवशी दुकानात आल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर याबाबत तात्काळ उंब्रज पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी बंद दुकानाचे कुलूप कटावणीने तोउून प्रवेश केला. दुकानातील सुमारे चार हजार रूपये किंमतीच्या विविध कंपन्यांच्या बॅटरी तसेच दुरूस्तीसाठी आलेल्या काही बॅटरी अशा एकूण सुमारे 50 हजार रूपये किमतीच्या 28 बॅटरी लंपास केल्या. रहदारीच्या ठिकाणी चोरट्यांनी दुकान फोडल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
त्रिमली येथून गॅस सिलेंडर लंपास |
जिहे नजिक अपघातात एक जखमी |
ट्रकमधून 18 लाख रुपयांची वेलची लंपास |
बेदरकारपणे कार चालविणार्या एकावर गुन्हा |
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
उस उत्पादकांना सर्वाधिक नफा मिळण्यासाठी शेती अधिकार्यांनी तत्पर रहावे : ना. बाळासाहेब पाटील |

68 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू |
'जनकल्याण' व 'तीर्थक्षेत्र' आघाड्यांच्या राजकीय आखाड्यात, विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात |
जीएसटी भवन कार्यालयाचे उद्घाटन |
खासगी सावकाराच्या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावे |