04:22pm | Oct 28, 2020 |
फलटण: कोरोना महामारी आणि परतीच्या पावसाने घातलेला धुमाकुळ अशा विचित्र परिस्थित अडकलेल्या जनतेच्या अडअडचणी जाणून घेण्यासाठी मतदार संघात फिरत असताना एका वेगळ्याच विश्वात खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर रमल्याचे दिसून आले.
मतदार संघात फिरत असताना ऊसतोड मजुरांच्या मुलांचा घोळका दिसताच. त्या घोळक्यात सामील होत त्यांनी छोट्या दोस्तांबरोबर गप्पा गोष्टी केल्या. त्या चिमुकल्यांची मायेने विचारपुस करत खाऊचे वाटपही केल्याने मोकळ्या आभाळाखाली बागडणारी चिमुकली बालमनं मात्र या अनोख्या भेटीने आनंदून गेले. खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना व खाऊ खाताना त्यांच्या चेहर्यावर एक विलक्षण आनंद दिसून येत होता. मतदार संघातील अनेक समस्या सोडविण्यासाठी सतत सुरू असलेली धावपळ यामुळे काही काळासाठी थांबल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरही त्या बालविश्वात रमले.
दरम्यान,कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत कारखाने सुरु होऊन, गाळप सुरू झाल्याने ऊसतोड मजूर टोळ्या फलटण तालुक्यात व माढा मतदारसंघात आले आहेत. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता काम करत असणार्या या ऊस तोड मजुरांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उसाच्या फडात जाऊन भेट घेतली व चौकशी केली.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |