03:24pm | Oct 05, 2020 |
बीजिंग: भारताने चीनच्या आर्थिक नाड्या आवळल्याने बिथरलेल्या चीनची नौटंकी सुरूच आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या नौटंकीबाज चीनने आता नवी बोंबाबोंग सुरू केली आहे. दरम्यान, लडाख पूर्व भागातील भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेला तणाव कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. चीनने आपल्या माध्यमांकडून पुन्हा एकदा भारतावर आरोप केले आहेत. भारतीय सैन्याने पॅन्गाँग सरोवराजवळील एका डोंगरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चिनी सैन्याने भारतीय सैन्याला माघारी पाठवले असल्याचा दावा चिनी माध्यमांनी केला आहे. या आरोपाच्या पुष्टीसाठी एक व्हिडिओही जारी केला आहे.
चीनचे सरकारी टीव्ही चॅनेल सीजीटीएन या वृत्तवाहिनीचे पत्रकार शेन शिवेई यांनी भारतीय सैन्याकडून चित्रित केलेला व्हिडिओ शेअर करून हा दावा केला आहे. शिवेई यांनी सांगितले की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांजवळ चीनचा झेंडा दिसत आहे. हे सैन्य पॅन्गाँग सरोवराजवळील एका टेकडीवर होते. भारतीय सैन्याने अधिक ताबा मिळवू नये यासाठी चिनी सैन्य सजग होते, असेही त्यांनी म्हटले. चीनच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
लडाखची भीषण थंडी सहन करण्यासाठी भारतीय सैन्य अनेक प्रकारच्या उपकरणांचा वापर करणार आहे. यातील अनेक उपकरणे, साहित्य हे सियाचीन सारख्या जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर केला जातो. थंडीच्या दिवसात चीन आपल्या सैन्याला माघारी बोलावू शकतो अशी चर्चा सुरू आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |