04:26pm | Dec 17, 2020 |
पॅरिस: फ्रान्समध्ये करोनाचे थैमान सुरू असून नाताळ आणि नववर्षाच्या आधीच फ्रान्स प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातच आता फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅनुअल मॅक्रॉन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत फ्रान्समध्ये 59 हजार 300 जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर, बुधवारी 17 हजार नवीन करोनाबाधित आढळले. त्यामुळे गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून रात्रभरासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.
करोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करणार्या फ्रान्स राष्ट्रपती मॅक्रॉन आता सात दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. करोनाची प्राथमिक लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. त्यात त्यांना करोना असल्याचे निदान झाले. फ्रान्स सरकारने ही माहिती दिली. करोनाची बाधा झाली असल्याचे आढळल्यामुळे आता मॅक्रॉन नियमांनुसार सात दिवसांसाठी सेल्फ-आयसोलेट होणार आहेत. या दरम्यान ते आपली राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.
याआधीदेखील जगभरातील काही नेत्यांना करोनाची बाधा झाली होती. यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे. जॉन्सन यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांनी करोनावर यशस्वी मात करत पुन्हा एकदा देशाची सुत्रे हाती घेतली.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |