सातारा : फेसबुक या सोशल मीडियावर सातारा शहर परिसरातील एका महिलेची बदनामी केल्याप्रकरणी शैलेश प्रभाकर शेटे, रा. प्रथमेश अपार्टमेंट, जीवन ज्योती हॉस्पिटल, बाल विकास गणेश मंडळ, सातारा त्याच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार विवाहिता साताऱ्यातील समर्थ मंदीर परिसरात राहत असून मार्केटिंगच्या अनुषंगाने असणाऱ्या एका फेसबुक ग्रुपवर शैलेश प्रभाकर शेटे (रा. प्रथमेश अपार्टमेंट, जीवनज्योत हॉस्पिटल, बालविकास गणेश मंडळ, सातारा) याने दि. २२ जानेवारी रोजी पाच वाजण्याच्या सुमारास महिलेचे छायाचित्र अपलोड करत आक्षेपार्ह शब्दप्रयोग केले. यानंतर या ग्रुपवर असणाऱ्या सभासदांनी त्यावर कमेंट करुन प्रतिसाद दिला. याप्रकरणी संबंधित महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शैलेश शेटे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत शेटे याला अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |