01:36pm | Oct 12, 2020 |
नवी दिल्ली: चेन्नाई सुपर किंग्ज च्या आयपीएल मधील खराब कामगिरीवर नाराज झालेल्या एकाने धोनीच्या मुलीला धमकी दिली होती. यानंतर पोलिसांनी धोनीच्या घराजवळ सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. आज त्या धमकी देणार्या युवकाला गुजरातमधील कच्छमधून अटक करण्यात आली.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईला विजय मिळवता आला असता पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही युजर्सनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला. यात एका व्यक्तीने धोनीच्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणारा मेसेस सोशल मीडियावरून शेअर केला होता.
या प्रकरणी धोनीच्या कुटुंबियांची परवानगी मिळाल्यानंतर पोलिसांनी रातू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आयपी आयडीच्या आधारावर संबंधित कमेंट करणार्या युझरचा शोध सुरू केला. गुजरात पोलिसांनी कच्छमधून एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. त्याला लवकरच रांची पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. संबंधित मुलाला सोशल मीडिया कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. संबंधित मुलगा 12वी शिकत आहे. त्याला मुंद्राच्या नामना कपाया गावातून अटक केली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |