09:56pm | Sep 04, 2021 |
वाई : अंबेनळी घाटातील वाहतुक गणेशोत्सवापुर्वी सुरू करण्यासाठी सावर्जनिक बांधकाम विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. घाटातील रस्ता दुरूस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी आता काॅंक्रिट टाकण्याचे काम सुरू असुन, हे काम पुर्ण झाल्यानंतर येत्या चार दिवसात महाबळेश्वर पोलादपुर मागार्वरील वाहतुक पुवर्वत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंबेनळी घाटातील रस्ता तुटून दरित कोसळला होता. तर अनेक ठिकाणी मोठ-मोठया दरडी कोसळल्या होत्या. एकाच वेळी मोठया प्रमाणावर घाटातील रस्त्याचे नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ होती. २१ जुलै पासुन हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मागील दिड महीना ही वाहतुक बंद आहे. हि वाहतुक सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. मुसळधार पावसात अतिशय प्रतिकुल परिस्थितीत हे काम सुरू करून केवळ दिड महीन्यात रस्ता दुरूस्तीचे काम पुर्ण होत आहे.
त्यामुळे आता पुढील चार दिवसात या मागार्वरील वाहतुुक सुरू होण्यास मदत होणार आहे. या मार्गावरील वाहतुक सुरू होताच किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेली 22 गावेही आता महाबळेश्वर तालुक्याशी पुन्हा जोडली जाणार आहेत. अंबेनळी घाटातुन वाहतुक सुरू होताच किल्ले प्रतापगडावरील पर्यटन सुरू होणार असुन पर्यटनावर अवलंबुन असेल्या अनेक कुटूंबांची उपासमार आता थांबणार आहे. शेकडो स्थानिकांचा आता रोजगार सुरू होण्यास मदत होणार आहे. सातारा जिल्हयातील अनेक चाकरमानी यांना उत्सवासाठी कोकणात जाता येणार आहे. अनेक लोक रस्ता नसल्याने गावी अडकुन पडले होते. अशा सुर्वांना आता बाहेर पडता येणार आहे. वाई येथुन अंबेनळी घाट मार्गे कोकणात मोठया प्रमाणावर भाजीपाला,धान्याची वाहतूक होते.हि वाहतुक गेली दिड महीना बंद पडल्याने भाजीपाला भाव उतरले होते. तर कोकणातून पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकात माशांची वाहतूक होते.आता ही वाहतुक पुर्ववत होण्यास मदत होणार आहे. सातारा जिल्हयाचे लक्ष या अंबेनळी घाटातील रस्त्याकडे लागून राहिली आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |