कराड : कोविड-19 या आपत्तीचा सामना करण्यासाठी ग्रामीण स्तरावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काम करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी सातारा येथील स्वयंम सामाजिक विकास संस्था व युनायटेड वे संस्था बेंगलुरु यांच्या संयुक्त विद्यमाने जवळपास 14000 (एन95) फेस मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने सातारा जिल्हा परिषद येथे प्रातिनिधीक स्वरुपात एन 95 फेस मास्कचे वाटप करण्यात करण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांची उपस्थिती होती.
स्वयंम सामाजिक विकास संस्थेचे सचिव सचिन कांबळे व मनोज विधाते यांनी संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
ग्रामपंचायत विभागाचे ग्रामविकास अधिकारी संजय जाधव यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |