सातारा : कोरोनाच्या पाश्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक प्रार्थनास्थळे, मंदिरे बंद ठेवण्याचा आदेश असतानाही सातारा तालुक्यातील नागठाणे येथे मंदिरात एकत्रित प्रार्थना केल्याप्रकरणी बेघरवस्तीमधील 15 जणांसह अज्ञात 20 लोकांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त असे, नागठाणे येथील बेघर वस्तीतील श्री महालक्ष्मी देवीची पूजा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी मंदिरात जमाव जमवून देवीची पूजा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच जमावाची पांगापांग झाली. पोलिसांनी याप्रकरणी प्रवीण अण्णा पाटोळे, वनिता विकास पाटोळे, उज्ज्वला राजेंद्र पाटोळे, अण्णा पाटोळे सूरज संजय पाटोळे, सागर दिलीप पवार, विजय पतंगराव पवार, मंदा संजय पाटोळे, मालन पाटोळे, अनिता अरुण पाटोळे, मंगल संजय पवार, चतुरा जगन्नाथ पाटोळे, संगीता बाळू पाटोळे, मनोज बाळू पाटोळे (सर्व रा. बेघरवस्ती, नागठाणे) व अनिता माई उर्पै अनिल मारुती जाधव (रा. सैदापूर, सातारा) यांना ताब्यात घेतले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |