11:43pm | May 31, 2020 |
सातारा : रविवारी दुपारी वादळी वारे आणि वळीवाच्या पावसाने संगमनगर परिसरात विजेचे आठ पोल पडले. काही घरावरील, शाळेवरील पत्रे उडून गेले तर ठिक ठिकाणी झाडे पडल्याने सुमारे ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.
रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारे आणि वळीवाच्या पाऊसाला सुरुवात झाली. जोराचे वारे असल्याने सातारा- कोरेगाव मार्गावर विज वितरण कंपनीजवळ एकाचवेळी ८ विजेचे पोल पडले. काही झाडेही पडल्याने एक मार्ग पूर्ण बंद करण्यात आला. विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ परिसरातील विज पुरवठा बंद केला. गोडोली येथे शाळेवरील पत्रे उडून गेले तर एका ठिकाणी झाड दुचाकीवर पडून दुचाकीचे नुकसान झाले. कंरजे येथे घराची भिंत पडल्याची घटना घडली. काही घरावरील पत्रेही उडून गेल्याचे समजते.
जिल्ह्याधिकारी कार्यालयानजिक वादळी वाऱ्याने झाड पडले. पुष्कर मंगल कार्यालयानजिक उभारण्यात आलेले पत्राचे कूपंन पडल्याने मोठे नुकसान झाले. सदर बझार येथे केबीपी महाविद्यालयासमोर रस्त्यावर विजेच्या तारा तुटून लोबंकळत होत्या. वादळी वाऱ्याने सातारा शहरात साधारण ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. दरम्यान, संगम नगर परिसरासह सदर बझार परिसरात रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी विज पुरवठा बंद होता.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |