सातारा : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे दि. 22 ते दि. 23 च्या दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी गॅसच्या कटरने बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण झाले आहे. अज्ञात चोरटयांच्या विरोधात रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरज दिनकर साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दि. 22 रोजी सायंकाळी 6 ते दि. 23 रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरटय़ांनी महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशिनची कॅमेऱयाची केबल कापून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएमचे नुकसान केल्याची बाब निदर्शनास आली. त्यावरुन रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचा तपास एपीआय कड हे करत आहेत.
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |

कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |