सातारा : सातार्यातील राजवाडा चौपाटीवरील कोयता हल्ल्याने खळबळ माजली असतानाच सायंकाळी प्रतापसिंहनगरमध्ये किरकोळ कारणावर तलवारीने हल्ला करत एकास जखमी करत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद उर्फ बाळा काशीनाथ सगट व यल्लाप्पा काशीनाथ सगट दोघे रा. प्रतापसिंहनगर या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.
दि. 22 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान प्रतापसिंहनगरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ यातील संशयित व आणखी युवक जमलेले होते. त्यांना यातील तक्रारदार भारत गंगाराम कांबळे (वय 46) रा. प्रतापसिंहनगर हे दंगा करु नका, शांत रहा असे म्हणाले. या कारणातून प्रमोद सगट व यल्लाप्पा सगट यांनी तलवारीने त्यांच्या डोक्यात वार केले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. जखमी कांबळे यांना तातडीने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक साळुंखे यांनी भेट देवून तपासाबाबत सूचना केल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने तातडीने हालचाली करत तलवार हल्ला करणार्या दोन्ही संशयिताना 23 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेत अटक केली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या गुन्हयाचा पुढीला तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एम. मछले करत आहेत.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |