01:03pm | May 13, 2022 |
मुंबई : आमदार नितेश राणेंनी दोन टिव्ट केले आहे. पहिल्या टिव्टमध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसऱ्या टिव्टमध्ये एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवीसी यांना थेट आव्हान दिले आहे.पोलिसांना फक्त 10 मिनिटे बाजूला करा, या ओवीसीला मी औरंगजेबाकडे पाठवतो असं म्हणत त्यांनी ओवीसांना आव्हान दिले आहे.
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट देत, कबरीवर फुले चढवल्याचा फोटो व्हायरल होत आहे. यावरच आता भाजपा आमदार नितेश राणेंनी ओवीसींना थेट आव्हान देत राज्य सरकारवर सुद्धा बोचरी टिका केली आहे.
दरम्यान, आमदार नितेश राणेंनी दोन टिव्ट केले आहे. पहिल्या टिव्टमध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसऱ्या टिव्टमध्ये एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवीसी यांना थेट आव्हान दिले आहे. पोलिसांना फक्त 10 मिनिटे बाजूला करा, या ओवीसीला मी औरंगजेबाकडे पाठवतो असं म्हणत त्यांनी ओवीसांना आव्हान दिले आहे. त्यामुळं यावर आता एमआयएमकडून सुद्धा प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
पहिल्या टिव्टमध्ये नितेश राणेंनी लिहिलंय की, "मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!" तर दुसऱ्या टिव्टमध्ये "या कारट्या ओवेसीला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये "नामर्दांचे सरकार आहे". याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!!" अशी दोन टिव्ट करत त्यांनी राज्य सरकारव सुद्धा निशाणा साधला आहे. तसेच ज्या औरंगजेबने हिंदुची हाल हाल करुन मारले त्यांच्याच कबरीवर नतमस्तक होण्यासाची ओवीसी जातो, पण त्याला राज्य सरकार का आडवत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |