01:53pm | Sep 02, 2022 |
गुजरात : गुजरातमधील अरवली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका भरधाव कारने काही भाविकांना जोरदार धडक दिली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अरवल्तील कृष्णापूरजवळ हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या अपघातातील मृतांची ओळख पटवली जात असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सर्वजण पायी अंबाजीच्या दर्शनासाठी चालत निघाले होते. त्याचवेळी भरधाव कारने त्यांना चिरडल्याची घटना घडली. हा अपघात नेमकं कसा झाला, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. ही कार महाराष्ट्र पासिंग असल्याची माहिती मिळाली आहे. पण, ती कोणाची आहे, याबाबत अद्याप कुठलाही माहिती नाही.
भरधाव कारची धडक
अरवल्लीतील अपघाताचा फोटो पाहून हा अपघात किती भीषण आहे याचा अंदाज येतो. पादचाऱ्यांना धडकणाऱ्या कारच्या पुढील भागाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. कारची अवस्था पाहून ही टक्कर किती जोरदार होती याचा अंदाज येतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरवल्लीतील अपघाताचा तपास सुरू आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल.
घटनास्थळी मोठी गर्दी
विशेष म्हणजे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, पोलीस लोकांना दूर राहण्यास सांगत आहेत.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |