04:52pm | Aug 13, 2020 |
सातारा: सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ कासकडे जाणार्या रस्त्यावरील घाटात बुधवारी रात्री बिबट्याचे दर्श न झाल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. रात्रीच्या सुमारास या मार्गावरून प्रवास करणार्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले.
रात्रीच्या सुमारास घाटात बिबट्या वावरत असल्याचे निदर्शनास येताच. काही नागरिकांनी या बिबट्याचे छायाचित्रन केले. परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती समजताच भितीचे वातवरण पसरले आहे. याबाबत वनखात्याच्या अधिकार्यांना स्थानिक नागरिकांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, आजूबाजूच्या गावांतही घबराट पसरली आहे. या परिसरात बिबट्याचा वावर नेहमीच असतो. यापूर्वी अनेक वेळा घरात घुसून बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना आजूबाजूच्या गावांतही घडल्या असल्याने प्रचंड घबराट उडाली आहे. अनेक गावांमध्ये घरांना पक्के दरवाजे नसतात. अनेक लोक गोठ्यांच्या दरवाजांना केवळ फळ्या लावून रात्रीपुरता त्याला आतून काहीतरी आड लावतात. मात्र, थोडासा जोर लावला तर हे दरवाजे उघडतात. अशी परिस्थिती असल्यानं गावकर्यांमध्ये अधिकच चिंता आहे.
बिबट्यांचा वावर वाढला असून बिबटे जर घरात घुसू लागले तर काय करायचं, असे प्रश्न लोक एकमेकांना विचारत आहेत. त्यामुळे वन विभागाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी परिसरतील नागरिकांकडून केली जात आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |