वाई : येथून जवळ भद्रेश्वर पुलावर भरधाव डंपरने मागून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. सौ. अलका सोनावणे (वय ५०, रा. ओझर्डे, ता. वाई) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश आनंदराव सोनवणे हे पत्नी सोबत स्वतःच्या स्कुटीवरून वाईला येत होते. पावणेचार वाजण्याच्या सुमारास ते भद्रेश्वर पुलावर आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डंपरने (क्र. MIT-02-130-1124 ) जोरात धडक दिल्याने स्कुटीवर पाठीमागे बसलेलया अलका सोनवणे या रसत्यावर कोसळल्या. डंपरचा वेग अधिक असल्याने त्याच्या मानेवरून मागचे चाक गेल्याने त्या गंभीररीत्या जखमी होऊन जागीच ठार झाल्या, तर त्याचे पती सुरेश सोनवणे ही उडून लांब पडले. तेही या धडकेत जखमी झाले आहेत. घटनेनंतर संबंधित डंपर चालकाने डंपर न थांबवता तिथून पळून गेला. धडक देणारा डंपर पोलिसांनी पकडला असून पोलीस डंपर चालकाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी चालक व मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |