सातारा : भवानी पेठेतील कस्तुरबा रुग्णालय परिसरातील एका पडक्या इमारतीत 30 ते 35 वयोगटातील पुरुष जातीचा बेवारस मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाच्या अंगात पोपटी रंगाचे जर्किन व काळा शर्ट आहे. त्याचे तोंड व पाय पूर्णपणे सडलेल्या अवस्थेमध्ये होते. हा प्रकार 22 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी सहा वाजता उघडकीस आला. याप्रकरणी कोमल नामदेव पवार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भवानी पेठेतील कस्तुरबा रुग्णालय परिसरात नागरिकांना तीव्र स्वरूपाची दुर्गंधी जाणवू लागल्याने त्यांनी शाहूपुरी पोलिसांना याची कल्पना दिली होती. रुग्णालयाच्या पडक्या इमारतीत पोलिसांनी पाहणी केली असता तेथे हा मृतदेह आढळून आला आहे. मात्र इतक्या गर्दीच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या इमारतींमध्ये असे बेवारस मृतदेह आढळून कसे येतात असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे आता हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |