सातारा : राजुरी येथील हाॅटेल दिप गार्डन ढाब्याजवळ डंपर पाठीमागे घेत असताना क्लिनर बाजूच्या पाठीमागील चाकाखाली एकजण आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी अरुण काकासो जाधव व्यवसाय – मजुरी, रा.निंबळक नाका ता. फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवार दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास राजुरी ता. फलटण गावचे हद्दीतील दिप गार्डन ढाब्या जवळ फलटण ते पंढरपूर नवीन पालखी महामार्ग रोडवर डंपर क्रमांक MH 12 -TV- 3304 वरील चालक सोमनाथ बाळासो चव्हाण राहणार शेरे, शिंदेवाडी, ता.फलटण याने आपल्या ताब्यातील डंपर हा हयगयीने, अविचाराने, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून पाठीमागे न पाहता अचानक जोराने रिव्हर्स घेतल्याने डंपरच्या क्लिनर बाजूच्या पाठीमागील चाकाखाली किसन गंगाराम जगताप हे गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले आहेत. डंपर चालक हा अपघाताची खबर न देता व जखमीस वैद्यकीय मदत न पुरवता तसाच पळून निघून गेला आहे. म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले करत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |