सातारा : अन्य जिल्ह्यातून येण्याकरीता आवश्यक ई-पास चुकीच्या पद्धतीने भरुन त्याची ३०० रुपये फी वसुल केल्याप्रकरणी सातारा येथील सोमवार पेठेतील महालक्ष्मी ऑनलाईन सर्विसेस शॉपवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महेश चंद्रकांत साळुंखे (वय ३३) रा. सदाशिव पेठ, सातारा यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहीत अशी, कि महेश चंद्रकांत साळुंखे (वय ३३) रा. सदाशिव पेठ, सातारा यांना त्यांची मुलगी नेत्रा हिला इस्लामपूर, जि.सांगली येथून आणायचे होते. त्यासाठी दि. २८ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास येथील सोमवार पेठेतील आकांशा कॉर्नरमधील महालक्ष्मी ऑनलाईन सर्विसेस शॉप येथे ई-पास साठी ऑनलाईन अर्ज केला होता. यावेळी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरुन तसेच जिल्हाधिकारी यांनी ऑनलाईन अर्जाकरीत कोणतीही फि आकारु नये असे सांगितले असताना ३०० रुपये फि वसुल करुन फसवणुक केल्याप्रकरणी महेश साळुंखे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार महालक्ष्मी ऑनलाईन सर्विसेस या शॉपवर तसेच शॉपचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |