01:07pm | May 25, 2022 |
मुंबई : संभाजीनगर कोडोली येथील गोरखनाथ नलवडे यांची राष्ट्रवादी युवकाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, मेहबूब शेख यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्ती पत्र देण्यात आले.
गोरखनाथ नलवडे राष्ट्रवादी पक्ष संघटनेमध्ये गेली 12 वर्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी काम करत असताना सांगली जिल्हा प्रभारी म्हणून 2 वर्ष, रत्नागिरी जिल्हा प्रभारी पदावर 2 वर्ष तसेच सोलापूर जिल्हा प्रभारी म्हणून 1 वर्ष काम केले आहे. सध्या पुणे जिल्हा प्रभारी म्हणून काम करत आहेत.
राष्ट्रवादी पक्ष सत्तेत नसताना अनेक आंदोलन , मोर्चे ,तसेच युवक मेळावे घेऊन संघटना बांधणीसाठी प्रयत्न केले आहेत. याचीच दखल घेऊन पक्ष श्रेष्ठींनी त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे. नियुक्ती झाल्यावर पक्ष संघटना अधिक मजबुत करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्ता पक्षाच्या विचारधारेशी जोडून, युवकांचे रोजगार, उद्योग, नोकरी संदर्भातील प्रश्न सोडविण्याचे काम करणार असल्याचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त युवकांना निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी वरिष्ठ नेत्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
त्यांच्या निवडीबद्दल सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील माने, तेजस शिंदे मान्यवरांनी अभिनंदन केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |