03:07pm | Oct 19, 2022 |
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येऊ लागली आहे. महाराष्ट्र आणि केरळसारख्या राज्यांनी वाढत्या रुग्णसंख्येमुळे मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मुंबईमध्ये गेल्या ३ दिवसांमध्ये कोरोनाचे १५० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून दररोज १० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.
शुक्रवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे ४७७ नवे रुग्ण सापडले होते. त्यामधील १७८ रुग्ण हे मुंबईतील होते. महाराष्ट्रात कोविडच्या नव्या एक्स बी बी सब व्हेरिएंटचा रुग्णही सापडला आहे. त्यामुळे तज्ज्ञही खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत. तज्ज्ञांच्या मते दिवाळीच्या आधी आणि नंतर सणावारांमुळे बाजारांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात.
मुंबईतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते हिवाळ्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईमध्ये इन्फ्लूएंजासारख्या आजारांवरही बारीक नजर ठेवली जात आहे. हा आजारही संसर्गजन्य आहे.
दरम्यान, काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असेल तरी ते त्याला सामान्य सर्दी खोकला समजून कोरोना चाचण्या टाळू शकतात. त्यामुळे तोपर्यंत हा विषाणू इतरांकडे पसरलेला असेल. तज्ज्ञांच्या मते कोरोनामुळे बचावासाठी खबरदारी बाळगली पाहिजे.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |