सातारा : चेहरा टवटवीत दिसावा यासाठी आपण अनेक उपाय करतो. पण तुम्हाला माहितीये का आपल्या घरातील काही गोष्टींमुळे आपले सौंदर्य खुलू शकते. त्यातलंच एक फळ म्हणजे लाल द्राक्ष. लाल द्राक्ष खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण त्याचा सर्वाधिक फायदा चेहऱ्यासाठी होतो.
आहारात समावेश करूनही त्वचा चमकदार बनवता येते. त्वचा तजेलदार आणि टवटवीत बनवण्यासाठी द्राक्षे खूप फायदेशीर आहेत. उन्हाळ्यात तर तुम्ही तुमच्या आहारात लाल द्राक्षांचाही समावेश करायलाच पाहिजे. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग पूर्णपणे नाहीसे होतील. लाल द्राक्ष अनेक प्रकारे वापरता येतील. कधी त्याचा ज्यूस बनवून तर कधी त्याचा शेक बनवूनही तुम्ही पिऊ शकता… तुम्ही फेसपॅक बनवूनही चेहऱ्याला लावू शकता.
लाल द्राक्षाचे फायदे
तणाव त्वचेच्या रोगांचे कारण बनू शकते. हा तणाव नियंत्रित ठेवण्यासाठी लाल द्राक्ष फायदेशीर आहेत. तणावाचा तुमच्या चेहऱ्यावरही परिमाम होतो. तणाव कमी करण्यासाठी लाल द्राक्षे उपयुक्त ठरतात. लाल द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. व्हिटॅमिन सी त्वचेला सुंदर बनवते. हे कोलेजन दुरुस्त करण्यासाठीदेखील उपयुक्त आहे. यामुळे त्वचेवरील डाग आणि मुरुम दूर करण्यासाठीदेखील मदत होते. लाल द्राक्षांमध्ये रेसवेराट्रोल असते. जे वृद्धत्वाची लक्षणे कमी करते. लाल द्राक्षांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीव्हायरल गुणधर्म देखील असतात, हे गुणधर्म त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण करतात.लाल द्राक्षांमध्ये पॉलिफेनॉल असतात, जे त्वचेला सूर्यप्रकाशापासून वाचवतात आणि लाल द्राक्षे अल्ट्राव्हायोलेट यूव्ही किरणांचा प्रभाव कमी करतात.
तुम्ही द्राक्षांचा अनेक प्रकारे उपयोग करू शकता. त्यांना फळ रूपात खावू शकता. शिवाय त्याचा ज्यूस बनवू शकता. शिवाय त्याचा फेसपॅक बनवून चेहऱ्याला लावल्यास चेहरा फ्रेश राहण्यास मदत होईल. फेसपॅकसाठी टोमॅटो आणि द्राक्ष एकत्र बारीक करून घ्या. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. 20 मिनिटानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. तुम्हाला फरक जाणवेल.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |