नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचे उपकर्णधारपद सलामीवीर केएल राहुलकडे सोपवले आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी शनिवारी दिली.
या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेच्या जागी रोहित शर्माची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु सरावाप्रसंगी डाव्या मांडीला दुखापत झाल्यामुळे रोहितला किमान तीन ते चार आठवड्यांची विश्रांती घ्यावी लागल्यामुळे रोहितने मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळे ही तरतूद केली आहे. २९ वर्षीय राहुलने ४० कसोटी सामन्यांत ३५.१६च्या सरासरीने एकूण २३२१ धावा केल्या आहेत.
धावांसाठी झगडणाऱ्या रहाणेला पुन्हा उपकर्णधारपद सोपवणे कठीण मानले जात होते, तर ऋषभ पंतकडे ही जबाबदारी सोपवणे घाईचे ठरले असते. परंतु राहुल हा सध्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आत्मविश्वासाने खेळत आहे. याशिवाय मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये राहुलकडे उपकर्णधारपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |