सातारा : येथील एका उपनगरात राहणार्या पत्नी व मुलीला मारहाण, शिवीगाळ करुन दोघींचा विनयभंग केल्याप्रकरणी राजवाडा परिसरात राहणार्या एका वकिलासह त्याच्या मित्रावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून वकील व त्याचा मित्र हे दोघे फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहराच्या एका उपनगरात एक उच्चशिक्षीत महिला तिच्या मुलीसमवेत राहते. दि. 16 रोजी त्या महिलेचा पती असलेला वकील त्याचा मित्र अमोल कुलकर्णी (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) हे दोघे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास महिलेच्या घरी गेले. तिथे वकील पतीने पत्नी व तिच्या मुलीला शिवीगाळ करत त्यांच्या पोटात लाथा मारून त्यांना मारहाण केली.
यावेळी वकील पतीचा मित्र असलेल्या अमोल कुलकर्णी याने भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करणार्या पीडितेला पकडले, तर तिच्या पतीने त्यांच्या मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |