09:41pm | Apr 28, 2021 |
फलटण : कोळकी, ता. फलटण येथील कोरोनाबाधितांच्या स्मशानभूमीमध्ये बसून एक मनोरुग्ण मृतदेहाचा अर्धवट जळालेला काही भाग (?) खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे फलटण शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या ठिकाणच्या मृतदेहांचे संपूर्ण दहन झाले आहे. अन्यविधीसाठी ठेवण्यात आलेले पदार्थ हा मनोरुग्ण खात असावा, असा संशय फलटण पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. मात्र, काहींनी याचे खंडण केले आहे. या मनोरुग्णास सायंकाळी शहरातील जिंती नाका परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फलटण शहर व परिसरातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांवर कोळकी (ता.फलटण) गावच्या हद्दीत बाधितांसाठी असलेल्या स्मशानभूमीत फलटण नगरपालिकेकडून अंत्यसंस्कार केले जातात. आज दि.28 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणच्या एका चितेजवळ बसून एक मनोरुग्ण चितेतून काही तरी काढून त्याचे तुकडे करुन खात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबतची खबर नगर पालिका प्रशासनाला देण्यात आली. या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी आल्यानंतर माणसांची चाहूल लागताच हा मनोरुग्ण तिथून निघून गेला. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून याचा निषेधही नोंदवण्यात आला. यानंतर फलटण पालिका व पोलीस प्रशासनाने त्या मनोरुग्णाचा शोध घेवून सायंकाळी जिंती नाका परिसरातून त्याला ताब्यात घेतले.
या प्रकाराबाबत पालिकेचे स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव म्हणाले, पालिकेच्यावतीने मृतांचे संपूर्ण दहन केले जाते. या ठिकाणी कोणताही मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत नव्हता. अनेकदा मनाई करुनही नातलगांकडून मृत्यू नंतरचे विधी केले जातात. त्यावेळी ठेवलेले पदार्थ हा मनोरुग्ण खात असल्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. मात्र, काही प्रत्यक्षदर्शींनी याचे खंडण केले आहे.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |