पुसेगाव: खटाव (ता.खटाव) येथील चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्था खटाव येथील विज्ञान शिक्षक आर.जे.भोसले सर यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या ‘ऐका रे भावांनो, ऐका हो ताईनो ’ या शब्दसुरातून सर्वांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन केले आहे.
गेल्या 1 वर्षापासून कोरोनाने संपूर्ण जगाबरोबर महाराष्ट्रातही हाहाकार माजविला आहे. यातच या वर्षी कोरोनाची दुसरी लाट पसरली असून सातारा जिल्ह्यासह तालुका हादरून गेला असून प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर कोरोना रुग्णसंख्या वाढतच चाललेली आहे. यामध्ये शासनाने लसीकरण करून घेण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. परंतु आपली ही सामाजिक बांधिलकी समजून आपणाही आपल्या बांधवासाठी काहीतरी करू शकतो या उदात्त भावनाने आपल्या कल्पकतेतून गीत गायनातून लसीकरण करून घेणे किती फायदेशीर आहे हे पटवून दिले आहे. खटाव येथील शिक्षक श्री.भोसले सर यांनी या गीताचा व्हिडिओ घरीच तयार केला असून सोशल मिडियावरती तो पोष्ट केला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरती अनेक गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वाहनामधून तो व्हिडीओ ऐकविला जात आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून लसीकरण करणे, मॉस्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे व सोशल डिस्टिंग ठेवणे हे किती महत्त्वाचे आहे. हे आपल्या शब्दगीत गायनातून सुरेल आवाजात सांगण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला आहे. या त्यांच्या समाज जनजागृती कार्याचे खटाव, वडूज, औंध व पुसेगाव परिसरातून कौतुक होत आहे.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |