12:57pm | Apr 12, 2021 |
पुसेगाव: देशातील लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी व विषमता दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची आज खरी गरज आसून महात्मा फुलेंचे पुरोगामी विचारच समाजाला तारू शकतात असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केले.
कटगुण (ता.खटाव) येथे थोर विचारवंत, समाजसुधारक व महाराष्ट्रात स्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाला सरपंच जयश्री गोरे, उपसरपंच जयदीप गायकवाड, माजी सरपंच उदय कदम, सुधिर गोरे, महेश गायकवाड, मनोज देशमुख उपस्थित होते. श्री विधाते पुढे म्हणाले, महात्मा फुलेंनी समतेच्या तत्वाचा स्वीकार केला. स्री-पुरुष समानता, शिक्षण, जातिभेद निर्मूलनासाठी जनजागृती केली. फले हे पहिले शिवशाहीर होते. फुले व त्यांच्या सहकार्यांनी पहिल्यांदा शिवजयंती सुरू केली. कुटुंबाला खर्या अर्थाने सुशिक्षित करण्यासाठी स्री शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे फुले दांम्पत्याला समजल्यामुळेच त्यांनी स्री शिक्षणाची मूहर्तमेढ रोवली. त्यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. समाजाचे प्रबोधन व शेतकरी वर्गाची उन्नती हे फुले यांच्या चळवळीचे प्रमुख अंग होते म्हणूनच आज त्यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |