अहमदाबाद: आयपीएलच्या 14 व्या हंगामात आज होणार्या सामन्यात पंत आणि कोहली गुणतक्त्यातील अव्वल स्थान पटकविण्यासाठी आमने सामने ठाकणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन संघामध्ये लढत होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही लढत होणार आहे.
दिल्लीच्या विरुद्ध आरसीबीला मधळ्या फळीतील फलंदाजी चांगली करावी लागणार आहे. सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तर ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांनी देखील चांगली फटकेबाजी केली आहे. पण मधळ्या फळीतील फलंदाजांनी निराश केले आहे. पॉवर प्ले आणि डेथ ओव्हरच्या मध्ये आरसीबीला धावा करण्यात अपयश आलय. दिल्लीविरुद्ध ही कमकूवत बाजू आरसीबीची डोकेदुखी ठरू शकते. दिल्लीकडे अमित मिश्रा, अक्षर पटेल सारखे शानदार गोलंदाज आहेत जे धावा रोखण्यासोबत विकेट देखली घेतात.
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात बेंगळुरूचा जलद गोलंदाज हर्षल पटेल याला रविंद्र जडेजाने एका षटकात 37 धावा मारल्या होत्या. त्या एका ओव्हरमुळे सामन्याचे चित्रच बदलले. हर्षल या हंगामातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याच बरोबर मोहम्मद सिराज आणि कायले जेमीसन यांना देखील चांगली कामगिरी करावी लागले. फिरकीपटूंमध्ये युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासमोर कमी धावा देण्याचे आव्हान असेल.
संभाव्य संघ
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅन ख्रिस्टीन, वॉशिंग्टन सुंदर, कायले जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल.
दिल्ली कॅपिटल्स: शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, ऋषभ पंत(कर्णधार), शिमरॉन हेटमायर, मार्क स्टायोनिस, अक्षर पटेल, ललित यादव, कगिसो रबाडा, अवेश खान, अमित मिश्रा
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |