सातारा : करंजखोप, ता. कोरेगाव गावच्या हद्दीतून वाळूचोरी केल्याप्रकरणी एकाच्या विरोधात वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 फेब्रुवारी रोजी 7 वा. सुमारास करंजखोप, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत महेश तात्याबा बिचुकले (वय 31, रा. सालपे, ता. फलटण) याने करंजखोप फाटा येथे आपल्या मालकीचा टिपर क्र. एमएच 11 सीएच- 5994 मध्ये 11 हजार 600 रुपये किंमतीची दोन ब्रास वाळू चोरी करुन टिपरमध्ये भरुन वाहतूक करीत असताना आढळून आल्याने त्याच्या विरोधात वाठार पोलीस ठाण्याचे पो. कॉ. संदीप श्रीरंग देखणे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |

बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |