सातारा : जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 119 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून आज एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 3, शहरातील सिव्हील 2, राधिका रोड 1, सदरबझार 2, गोडोली 1, परतवडी 1, गोवे लिंब 1, खिंडवाडी 1, शाहूनगर 2, धस कॉलनी 5, देगाव 1, तासगाव 1,
*कराड तालुक्यातील* कराड शहरातील शनिवार पेठ 1,
*फलटण तालुक्यातील* पाडेगाव 1, लक्ष्मीनगर 1, जाधववाडी 1, तरडगाव 2, खराडेवाडी 1, साखरवाडी 1, कापडगाव 1, भडकमकरनगर 2,
*खटाव तालुक्यातील* हिवरवाडी 1, एनकुळ 1, मायणी 1, जायगाव 1, पुसेगाव 4, बुध 1, म्हासूर्णे 1,
*माण तालुक्यातील* कुकुडवाड 1, दहिवडी 10, गोंदवले खुर्द 1, गोंदवले बु. 3, धामणी 1, आंधळी 1, नरवणे 10, म्हसवड 1, एकले 1, पळशी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* वाठार 1, रुई 1, कोरेगाव 3, जळगाव 1, दुघी 2, अपशिंगे 2, साप 1, वेलंग 1,
*खंडाळा तालुक्यातील* आदर्शनगर लोणंद 1, पिंपरे 3, पळशी 2, कवठे 1, शिरवळ 2, वडगाव 1, गुठळे 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* हॉटेल सनी 1, दांडेघर 3, नाटोशी 1,
*जावली तालुक्यातील* सावळी 1, तांबी 2, रामवाडी 1,
*पाटण तालुक्यातील* मोरगिरी 1,
*वाई तालुक्यातील* मुगाव 1, अमृतवाडी 1,
इतर -2
*इतर जिल्हा* वाखरी- पंढरपूर 1, सारोळा- पुरंदर 1.
एका बाधिताचा मृत्यू
जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये उडतारे ता. वाई येथील 79 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
अवैधरित्या जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
अजित पवारांसह जात्यंध पक्षां बरोबर गेलेले खासदार आमदार हे देश हिताचे नव्हे : श्रीनिवास पाटील |
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सातारा लोकसभेसाठी अमित कदम यांना उमेदवारी देण्याची मागणी |
सातारा लोकसभेची जागा भाजपकडे असावी |
खासदार उदयनराजे यांच्या भेटीसाठी गिरीश महाजन जलमंदिरवर |
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ISO 9001:2015 मानांकन प्राप्त ! |
मसाप, शाहुपुरी शाखेतर्फे बा.सी.मर्ढेकर यांचा उद्या स्मृतीदिन |
गाडी स्टार्ट केली आणि ई बाईकच्या बॅटरीचा झाला स्फोट |
तरुणाचे अपहरण करून लुटणार्यांना केली अटक |
भरारी पथकाने अथवा स्थिर संनिरीक्षण चमू किंवा पोलीस अधिका-यांनी जप्त केलेल्या रकमांचा परतावा करणेसाठी समिती गठीत |
राजवाडा बसस्टॉप वरून रोख रकमेची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
तीन जुगार अड्ड्यांवर छापे |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
खाजगी सावकाराच्या त्रासामुळे एकाचा आत्महत्येचा प्रयत्न |
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ISO 9001:2015 मानांकन प्राप्त ! |
मसाप, शाहुपुरी शाखेतर्फे बा.सी.मर्ढेकर यांचा उद्या स्मृतीदिन |
गाडी स्टार्ट केली आणि ई बाईकच्या बॅटरीचा झाला स्फोट |
तरुणाचे अपहरण करून लुटणार्यांना केली अटक |
भरारी पथकाने अथवा स्थिर संनिरीक्षण चमू किंवा पोलीस अधिका-यांनी जप्त केलेल्या रकमांचा परतावा करणेसाठी समिती गठीत |
राजवाडा बसस्टॉप वरून रोख रकमेची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
तीन जुगार अड्ड्यांवर छापे |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
खाजगी सावकाराच्या त्रासामुळे एकाचा आत्महत्येचा प्रयत्न |
परवानगीशिवाय निवडणूक कार्यक्रम राबवल्यास कारवाई |
लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
पान टपरी पाडून वृद्धास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
पैशाच्या कारणावरून ऑफिसची तोडफोड; दोघांवर गुन्हा |