12:51pm | Nov 12, 2020 |
वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी हा पराभव अद्याप मान्य केला नाही. ट्रम्प यांच्याकडून सध्या बंडाचे संकेत मिळू लागले आहेत. ट्रम्प आपल्या बंडाच्या भूमिकेवर ठाम राहिले तर पुढच्या काही दिवसांत अमेरिकेत मोठा तणाव निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांना आपला पुढचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले. पण डोनाल्ड ट्रम्प अजूनही आपला पराभव मान्य करायला तयार नाहीयत. उलट ते तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेतील महत्त्वाच्या पदांवर आपल्याला अनुकूल ठरणार्या निष्ठावान माणसांची निवड करत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंटागॉनमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. तिथल्या प्रमुखाला हटवून त्याच्या जागी आपल्याशी निष्ठावान असणार्यांची निवड केली आहे. यात भारतीय अमेरिकन वंशाचे काश पटेल यांचा सुद्धा समावेश आहे. पेंटागॉन ही अमेरिकेची सर्वोच्च संरक्षण संस्था आहे. इथून महत्त्वाचे लष्करी, रणनितीक निर्णय घेतले जातात. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पेंटागॉनमध्ये केल्या गेलेल्या या बदलांकडे बंडाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.
जगातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा बायडेन-हॅरिस जोडीला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रम्प आपल्या भूमिकेवर कायम राहिले, तर पुढच्या काही दिवसात अमेरिकेत मोठा तणाव निर्माण होईल.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |